.jpg)
दहावी, बारावीनंतर शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. मात्र ग्रामीण भागातील पालकांना, विद्यार्थ्यांना त्या माहिती नसतात त्यामुळे त्या संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती व्हाव्यात म्हणून मागील तीन वर्षापासून मराठवाड्यात विविध ठिकाणी वेध भविष्याचा या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील तज्ञ विद्यर्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात.
तुमचे पूर्ण नाव व मोबाईल नंबर लिहा
Currently are 6 guests and no members online